शिक्षण क्षेत्रासाठी झटणारा खरा शिक्षक अनिल जैवार – गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल केंद्रप्रमुख अनिल जैवार यांचा निरोप समारंभ काटोल - शिक्षण क्षेत्रासाठी झटणारा व कोणत्याही शैक्षणिक कार्यासाठी सदा तत्पर असणारा प्रामाणिक शिक्षक म्हणजे अनिल जैवार होय.त्यांनी गेले ३२ वर्ष शाळेसाठी…
