जिजाऊ ब्रिगेड तर्फे ट्राफिक पोलीस महिलांचा सन्मान , नांदेड जिल्ह्यातील दहा आदर्श माताचा सत्कार
-हिमायतनगर.प्रतिनिधी आजच्या युगातील महिलांनी सर्वच क्षेत्रामध्ये आघाडी घेतली असल्याचे सद्या पहायला मिळते पुरुषांच्या बरोबरीने सरस पणे महिला सुद्धा काम करत आहेत त्याचेच एक ज्वलंत उदाहरण नांदेड शहरात कर्तव्यावर असलेल्या महिला…
