तोतया पत्रकार आणि ढगे नामक अज्ञात व्यक्ति ने किनवट-माहुर महसूल कर्मचाऱ्यांना काबिज केले ?
प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट मौजे दहेली - सारखनी येथे टिप्पर ने रेती तस्करी खुले आम सुरुतोतया पत्रकार आणि ढगे नामक व्यक्तिने रेती तस्करी ला सुरुवात केल्याची घटना मौजे सारखनी येथे बघण्यास मिळालीमौजे…
