आंदेगाव पाणी पुरवठा योजना कुचकामी ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम,गावकऱ्यांनी घेतला आक्षेप
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील गावाची पाणी टंचाई लक्षात घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत जवळपास एक कोटी 20 लाख रुपयांची नळ योजना मंजूर झाली आहे….सादर योजनेचे…
