हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक 11 मधून लोकप्रिय व्यापारी गोविंद बंडेवार यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्या : जनतेची मागणी
👉🏻आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे अत्यंत विश्वासू म्हणून बंडेवार यांची तालुक्यात ओळख हिमायतनगर प्रतिनिधी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 चे आरक्षण सोडत जाहीर झाल्या नंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या वार्ड क्र 11…
