अखेर चिखली, विहिरगाव येथील सरपंच सी एस मेश्राम ग्रामसभेमधून पात्र
सहसंपादक : रामभाऊ भोयर . राळेगाव तालुक्यातील चिखली, विहीरगाव गट ग्रामपंचायत सरपंच चरणदास साधूजी मेश्राम हे १८ मताने ग्रामसभेमधून पात्र झाले आहेत सविस्तर वृत्त असे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे…
