उपक्रमशील शिक्षिकेच्या निरोप समारंभात विद्यार्थी भावुक
सहसंपादक : रामभाऊ भोयर शिक्षणाचं अंतिम ध्येय हे सुजाण नागरिकांची निर्मिती हे जर आपण स्वीकारलं असेल तर यात शिक्षकांची भूमिका अंत्यत महत्वाची ठरते. विध्यार्थ्यांच्या उपजत कला -गुणांना वाव देऊन दर्जेदार…
