शारदीय नवरात्रीचे भक्तीयुक्त महत्त्व: सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके!! शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!
प्रवीण जोशीढाणकी अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी पासून शारदीय नवरात्रीला आरंभ होतो. यावेळी बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला प्रारंभ तर दोन ऑक्टोबर रोजी याची समाप्ती होणार आहे. अतिशय मांगल्य व…
