जंगली जनावराच्या हैदोसामुळे कपासी, तुर, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान
सहसंपादक. : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सावरखेडा, वरध, वेडशी, विहीरगाव, रिधोरा परिसरातील जंगली जनावराच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांच्या कपासी, तुर व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. सदर…
