“सोनामाता हायस्कूल चहांद येथे वृक्षबंधन”
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक ०९/०८/२०२५सोनामाता हायस्कूल येथे नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनानिमित्त "वृक्षबंधन" कार्यक्रम साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व निसर्ग रक्षणाची जाणीव व्हावी, म्हणून विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेतील वृक्षांना…
