राळेगाव तालुक्यात आष्टोणा मंगी शिवरात वाघाचे पगमार्क आढळून आल्याने नागरिक भयभीत
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात मागील दोन तीन वर्षापूर्वी वाघाची मोठी दहशत निर्माण झाली होती तेव्हा नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली होते नागरिकांमधली वाघाची अद्यापही भीती संपलेली नसतानाच आणखी…
