पत्रकारिता क्षेत्रातील गौरव : मनोहर बोभाटे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही समता पर्व प्रतिष्ठान, यवतमाळ यांच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे…
