गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार श्री शिवाजी महाविद्यालय राजुराच्या विशाल शेंडे ला जाहीर
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा: श्री, शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा स्वयंसेवक विशाल मनोहर शेंडे याला २०१९-२०२० यावर्षीचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना…
