तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचाही दावेदारांच्या यादीत समावेश; नगरसेवक पदासाठी तब्बल २४७ इच्छुकांची उपस्थिती
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्थानिक नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हा काँग्रेस भवन येथे नगराध्यक्ष पद…
