एचडीएफसी पॉलिसीच्या नावाखाली उकळले लाखो रुपये .
प्रतिनिधी:अभिजित चव्हाण,नाशिक नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील नाशिकरोड येथील संदीप गजानन तितारे यांना पैशाचे आमिष देण्यात आले. दरम्यान, त्यांची एचडीएफसी पॉलिसीच्या नावाखाली ६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी संदिप…
