सेवा सहकारी सोसायटी लोकार्पण सोहळा व विविध कार्यक्रमनिमित भटाळी येथे सत्यपाल महाराज यांचे जाहीर किर्तन
वरोरागुरुदेव सेवा मंडळ, भटाळी च्यां वतीने दि.28फेब्रुवारी ला सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तन, प्रवचनाचा कार्यक्रम भटाळी येथील ग्रामपंचायतीच्या मोठया प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.महाराष्ट्र शासनाच्या…
