राळेगाव येथे विर बाबुराव शेडमाके स्मृती स्मारक परीसरात क्रांतिकारी समशेरसिंह पारधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन सभा संपन्न
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथे प्रा.वसंत पुरके मित्र परीवार यांच्या तर्फे दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दहा वाजता क्रांतिकारी समशेरसिंह पारधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन सभचे…
