गाळणच्या विलासची बैंगलोरपर्यंत शैक्षणिक झेप ,ग्रामीण युवकांसाठी प्रेरणास्त्रोत
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर पाचोरा तालुक्यातील गाळण या छोट्याशा गावातील विलास गणेश राठोड यांची प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट, बेंगलोर येथे निवड झाल्याची आनंदाची बातमी आहे. विलास हा…
