जादूटोण्याच्या संशयातून पती-पत्नीवर हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा; राळेगाव तालुक्यातील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव, :--- तालुक्यातील वाऱ्हा येथे जादूटोण्याच्या संशयातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राळेगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
