आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी पत्रकार दिपक पवार यांची निवड
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/रामभाऊ भोयर पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल दै.देशोन्नती चे पत्रकार दीपक पंढरीनाथ पवार यांची सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन पुणे यांच्या वतीने दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
