संत सेवालाल महाराज की जयच्या गजराने वरूड नगरी दुमदुमली, संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर या गावात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून आपापल्या पद्धतीने ते सुद्धा आपापले सण साजरे करतात.अशातच या गावात बंजारा समाज…
