शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रमात
माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व आकाश कारेमोरे यांचे भुमी अभिलेख कार्यालय देवरी येथे सिलेक्शन झाल्याबद्दल सत्कार सहसंपादक : रामभाऊ भोयर तालुक्यातील शहापूर येथीलनानाजी…
