पीकविम्याचे पैसे त्वरित द्या हो,वंचित शेतकऱ्यांचा टाहो; नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर अतिवृष्टीने तालुक्यात सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला, त्यातील काही शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला. पण त्याची मदत अजूनपर्यंत न…
