नांदेड येथे भारत राष्ट्र समितीचे 19 व 20 मे ला दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन,मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव स्वतः उपस्थित राहणार
महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून कार्यकर्ता उपस्थित राहणार सहसंपादक -रामभाऊ भोयर औरंगाबाद, ओसा, नांदेड, या तिन सभा भारत राष्ट्र समितीने गाजविल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने पुढील राजकीय वाटचालीकरता तेलंगणाचे मुख्यमंत्री…
