महातोली येथे श्री भुराजी महाराज यांचे 41व्या पुण्यतिथी निमित्ताने धार्मिक उत्सवाचे आयोजन
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) परमहंस श्री भुराजी महाराज यांच्या 41व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्ताने आज महातोली ता. दारव्हा जि. यवतमाळ येथे धार्मीक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.…
