राळेगाव युवासेना तालुका प्रमुख वृषभ दरोडे तर राळेगाव विधानसभा संघटक पदी अमोल राऊत यांची नियुक्ती
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील युवासेना तालुका प्रमुख पदी येवती येथील युवा व तडफदार शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते वृषभ दरोडे यांची नियुक्ती करण्यात आली तर राळेगाव विधानसभा युवा सघंटक पदी करंजी…
