प्रा. डॉ. अनिस बेग, राष्ट्रपिता म.गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.
हिंगणघाट- येथील न्यू म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक डॉ. अनिस बेग यांना बालरक्षक प्रतिष्ठान भारत द्वारा राष्ट्रपिता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक आमदार श्री नागो गाणार यांच्या…
