हिंगणघाट शहरातील असंख्य युवकांनी केला भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंगणघाट शहरातील मोठ्या संख्येने दिनांक ०८-१०-२०२१ ला युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश केला. हिंगणघाट शहराला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्यासाठी युवकांना विकास प्रक्रियेत सहभागी…
