गोवंश तस्करीचा पर्दाफाश : २५ गोवंशांसह तब्बल २३.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर वडकी पोलिसांची धाडसी कारवाई आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार राळेगावकडून वडकीच्या दिशेने गोवंश भरून एक आयशर वाहन येत असल्याची गुप्त माहिती आज पहाटे ३.४५ वाजताच्या…
