अकरावीच्या विद्यार्थिनीचा उष्माघातामुळे मृत्यू?
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर कळंब तालुक्यातील मेटीखेडा येथील कु. वैष्णवी लक्ष्मण घोडाम (रा. मेटीखेडा) या विद्यार्थिनीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वैष्णवी ही पांढरकवडा तालुक्यातील आसोली…
