धाराशिव जिल्ह्यात गावठी कट्ट्यासह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केला गजाआड, दबंग साहेब पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या पथकाने केली कारवाई
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर जिल्हा स्थानिक पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने- दि. 18.05.2026 रोजी धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे, पाहिजे फरारी आरोपीचा शोध तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती…
