छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व स्वाभिमान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर महसूल मंडळ किन्ही जवादे येथे दिनांक 8/5/2026 रोजी महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी विकास मिना यांचे आदेशानुसार व सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव…
