राळेगाव येथे “विदर्भ स्तरीय परधान समाज महा मेळावा” आयोजित करण्याच्या उद्देशाने परधान समाज संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक संपन्न
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर प्रमुख उपस्थिती: मा. नरेश भाऊ गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली व मा. मधुसूदन कोवे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. मुख्य ठराव: विदर्भ स्तरीय परधान समाज महा…
