बॅरिकेडिंग चा लॉक डाऊन शी संबंध नाही – नाशिक पोलीस
शहरात सध्या विविध गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेडिंग केले जात आहे त्यामुळे शहरात लॉक डाऊन लागण्याची भीती सामान्य नागरिकांमध्ये पसरत आहे परंतु पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार या बॅरिकेडिंग चा लॉक डाऊन…
