गावाजवळच गळफास घेऊन आत्महत्या,जामगाव येथील घटना
जमगाव (खु)येथील सुरज हरिभाऊ पाचभाई वय 20 वर्ष यांनी आज गावाच्या जवळच असलेल्या गोठ्याजवळ बाभळीच्या झाडाला दुपट्याच्या साहाय्याने गळफास घेतला .गळफास घेताना पायाखाली बादली ठेवत त्यावर उभा होऊन गळफास लावून…
