राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी प्रदीप बुराण यांची निवड
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा आज दिनांक 22-02-2021 विविध कार्यकारी सोसायटी वरोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या आढावा बैठकीच्या अध्यक्ष मा. श्री मोरेशवर जी टेमूर्डे साहेब…
