गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे बाल लैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर सेमिनार चे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 5/10/2024 रोजी गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे बाल लैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला…
