सॉर्टर किटनाशक औषधी फवारणी केल्याने शेतकऱ्याला बसला लाखोचा फटका,माजी आ.राजू तिमांडे यांनी दखल घेत शेतात येऊन केली पाहणी
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे,हिंगणघाट विविध प्रकारचे भाजीपाल्यासह कपाशीचे पीक करपले हिंगणी," सॉर्टर नामक औषधीचे वापराने कपाशीचे पीक जळाले" या मथळ्याखाली तालुक्यातील बोरी बोरधरण येथील शेतकऱ्यांची बातमी विविध वर्तमानपत्रात प्रकाशित होताच आज हिंगणघाट…
