राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे भागवत सप्ताह आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भागवत सप्ताह आयोजित केलेला होता.दि.०९/०३/२०२५ ते १६/०३/२०२५ पर्यंत ह.भ.प संगिताताई कोरगावकर(शिर्डी) यांच्या सुमधुर वानीतून रामकथा ज्ञान सप्ताह आयोजित केला होता…
