राजस्थानी मल्टीस्टेट ढाणकी शाखेकडून ठेवीदारांची फसवणूक:: आणखीन अधिक व्याज देणाऱ्या गंगा नदया व एक आरडी एजंट पोबारा करणार ही धास्ती ग्राहकात कायम??
प्रतिनिधी:: ढाणकीप्रवीण जोशी राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. परळी वैजनाथ यांच्या चेअरमन सह संचालक मंडळ (ढाणकी) यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी ढाणकी येथील गुंतवणूकदारांनी सामूहिकरीत्या निवेदनाद्वारे तक्रार दिली.येथील जुने…
