रेशन चा तांदूळ थेट दुकानात? , एस डी ओ, तहसिलदार यांनी लक्ष देणं गरजेचं , पुरवठा निरीक्षकांच दोन्ही कडून कनेक्शन?
सहसंपादक : रामभाऊ भोयर शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून स्वस्त दरात मिळालेला तांदूळ थेट खाजगी दुकानात विक्रीसाठी जाताना सर्वसामान्य माणसाला दिसतोय पण महसूल विभागाच्या पुरवठा अधिकाऱ्याला मात्र का दिसत नाही?…कारण स्पष्ट…
