उद्या नाशिक मधून 5 हजार शेतकरी दिल्लीला रवाना होणार..
नाशिक येथील सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांनी एकत्र येऊन नाशीक च्या मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येऊन दिल्ली मध्ये सुरू असलेल्या आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहण्यात…
