धर्मांतर प्रकरणावरुन खळबळ – कळंब येथे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
सहसंपादक : रामभाऊ भोयर शिरभाते यांच्या शेतामध्ये असलेल्या बंड्यात एका कथित धार्मिक कार्यक्रमामुळे कळंब परिसरात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधानं करण्यात आली असून, समाजात अंधश्रद्धा पसरवून…
