‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ स्पर्धेत कळमनेर शाळेचा दुसरा क्रमांक ,शाळेचा झळाळता यशोलाभ दोन लाखांचे पारितोषिक
सहसंपादक : रामभाऊ भोयर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमनेर या शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून, शाळेला रु.…
