लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती तील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी संवाद साधला – भावनाताई गवळी
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती तील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी संवाद साधण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो.युसूफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली व माजी…
