श्री लखाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव ची तालुक्यात प्रतीक्षा खंडाळकर प्रथम
सहसंपादक : रामभाऊ भोयर अमरावती शिक्षण विभाग अमरावती वर्ग 12 वी निकाल आज दुपारी एक वाजता घोषित झाला. श्री लखाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव चा वर्ग बारावीचा निकाल 86.20 टक्के…
