विरोधकांची धाकधुक वाढणार अनिल मादसवार यांच्या मातोश्री वार्ड क्रं ११ मधुन इच्छुक..येतो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील नगरपंचायतचत आरक्षण सोडत पूर्ण होताच राजकीय हालचाली वेग आलेला दिसुन येतोय प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने राजकीय फंडा कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने आज एक…
