जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी पेरका…एक लाखाचे मानकरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ' या राज्यशासनाच्या अभिनव योजनेत राळेगाव तालुक्यातील अनेक शाळांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. तालुक्यातील राळेगाव केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा…
