डोंगराळ भागात फुललेली स्वप्नांची बाग – सौ. पौर्णिमा राजेंद्र वैद्य
सहसंपादक : रामभाऊ भोयर डोंगराळ भाग, मर्यादित साधनसंपत्ती, परंतु अपार मेहनत, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल, तर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर गावातील…
