राळेगाव तालुक्यातील गोपालनगर पारधी बेडा येथील तालुका प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात आले यश
सहसंपादक: रामभाऊ भोयर आज दिनांक २७ एप्रिल रोजी अंगणवाडी केन्द्रं गोपालनगर तालुका राळेगाव येथे अंगणवाडी सेविका सरला आडे तसेच ग्रामपंचायतच सचिव शंकर मुजमुले, पर्यवेक्षिका स्नेहा अनपट, यांनी बालविवाह होत असल्याबाबत…
